केसांची वाढ होण्यासाठी जसे काही घरगुती उपाय प्रभावी आहेत. तसेच काही योगासन आहेत जे केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देतात.