या भाज्या करतात किडनीचे रक्षण

pixabay

By Hiral Shriram Gawande
May 31, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या किडनीचे रक्षण करायचे असेल तर जाणून घ्या अशा भाज्या, ज्यांचा आहारात समावेश करावा. 

pixabay

किडनीच्या समस्या होण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. असे काही पदार्थ आहेत जे तुमची किडनी निरोगी आणि मजबूत ठेवू शकतात.

pixabay

कोबीमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते.

pixabay

फ्लावरमधील फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्त स्वच्छ करून मूत्रपिंड निरोगी ठेवते.

pixabay

लसणात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. किडनीच्या आरोग्याचे रक्षण करते.

pixabay

बेल पेपरमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ६ असते, जे तुमच्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देते आणि कर्करोगापासून संरक्षण देते.

pixabay

सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

pixabay

स्मिता शेवाळेने का सोडली ‘मुरांबा’ मालिका?