टीव्ही कलाकारांना मालिकांमधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता!
By
Harshada Bhirvandekar
Dec 31, 2024
Hindustan Times
Marathi
'अनुपमा' या मालिकेत राहीची भूमिका साकारणाऱ्या अलिशाला कोणतेही कारण न देता हाकलून दिले.
'अनुपमा' मालिकेत समरची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावत यालाही बाहेर काढण्यात आले.
अभिनेता शाहजादा धामी याच्या वर्तवणुकीमुळे त्याला मालिकेतून काढून टाकल्याचे बोलले गेले.
अभिनेत्री प्रतीक्षा होनमुखे हिलाही असेच कारण सांगून मालिकेतून बाहेर काढण्यात आले.
जिया मानेक हिने 'झलक दिखला जा'साठी 'साथ निभाना साथिया' हा शो सोडला होता.
प्रेग्नन्सी लपवल्यामुळे जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून काढण्यात आलं होतं.
फी वाढवून मागितल्यामुळे अभिनेता गुरुचरण सिंह याला देखील 'तारक मेहता..'मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता.
सेटवर सतत उशिरा येत असल्याने अभिनेता करण सिंह ग्रोव्हर याला 'कबुल है'मधून काढून टाकण्यात आले होते.
अभिनेत्री अंकिता लोखंडेला तिच्या अव्यावसायिक वर्तनामुळे 'कॉमेडी सर्कस'मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा