सासू सूनेचे नाते घट्ट करतीय या टिप्स!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

घरात प्रवेश केला की तिथल्या लोकांना लगेच आपण समजून शकत नाही हे लक्षात घ्या.   प्रत्येक गोष्टीत धीर धरा.

सासू रागावली असली तरी तिला आईसारखे वागवा. तुमच्याबद्दलचा द्वेष हळूहळू कमी होईल.

आवर्जून सासूला काही त्रास आहे का त्याच्याबद्दल विचारा. 

केवळ सासू-सासरेच नव्हे तर जवळच्या सर्व नातेवाईकांचाही विचार करा.

जर तुमची सासू किंवा सासरे आजारी असतील तर त्यांच्याशी कोणताही अहंकार न ठेवता स्वतःच्या आई बाबांप्रमाणे वागा. 

तुमच्या सासूबाई वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या दृष्टिकोनातूनही विचार करा. 

तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांना जसे आपलेसे कराल तसेच ते पण करतील.  

हळू हळू सुनेबद्दल प्रेम आणि ममता सासूकडून येतेच हे नक्की.

नऊवारी साडी नव्हे; गौतमी पाटीलचा बीच लूक व्हायरल!

All Photos: Instagram