कौटुंबिक संबंध सुधारण्यास मदत करतात हे गुण

By Hiral Shriram Gawande
Jan 30, 2024

Hindustan Times
Marathi

नातेवाईकांचे नावे लक्षात ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्याची सवय

इतरांची मते ऐकण्याची क्षमता

इतरांनी जे सांगितले त्यात तर्क स्वीकारण्याची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता

आपले मत शांतपणे मांडण्याचा स्वभाव

स्वतःचे मत अशा प्रकारे व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य  जे इतर लोक ते स्वीकारतात

लगेच रिअॅक्ट किंवा उत्तर न देण्याचे वैशिष्ट्य

कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाचा आनंद घेणे आणि समजून घेण्याचे वैशिष्ट्य

अहंकारापेक्षा कुटुंबासाठी त्याग करण्याचा गुण

सुपारीच्या पानांचे फायदे