या गोष्टी नातेवाईकांनाही सांगू नये, होते नुकसान!

By Tejashree Tanaji Gaikwad
Feb 03, 2024

Hindustan Times
Marathi

तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुमच्या नातेवाईकांना कधीही सांगू नका. 

तुमच्या समस्यांबद्दल तुमच्या नातेवाईकांना वारंवार सांगू नका.

तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल तुमच्या नातेवाईकांना सांगू नका.

नातेवाईकांशी आपल्या जोडीदाराशी भांडण बद्दल बोलू नका. ते तुमच्या दृष्टिकोनाचा चुकीचा अंदाज लावताना दिसतो.

तुमची स्वप्ने आणि टार्गेट पूर्ण होण्यापूर्वी इतरांना कधीही कळू देऊ नका.

कोणत्याही आयडिया शेअर करू नकात  

आपल्या मालमत्तेबद्दल सांगू नकात

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?