बॉलिवूडचे 'हे' स्टारकिड्स राहतात अभिनय विश्वापासून दूर!
By
Harshada Bhirvandekar
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
आमिर खानची मुलगी अभिनयापासून चार हात लांब राहते. ती मानसिक आरोग्यविषयक संस्थांसोबत काम करते.
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हीने अभिनयाऐवजी व्यवसाय क्षेत्र निवडलं. ती एक हेल्थकेअर कंपनी चालवते.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन याने अभिनयाऐवजी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्र निवडलं आहे.
मलायका आरोरा हिचा मुलगा अरहान हा स्वतःचा पॉडकास्ट चालवत आहे.
अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही एक सोशल मीडिया इनफ्लूएन्सर आहे.
जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ ही मुंबईत स्वतःची जीम चालवते.
अनिल कपूर यांची धाकटी मुलगी रिया कपूर ही फॅशन डिझायनर आहे.
आर माधवन यांचा मुलगा वेदांत हा प्रोफेशनल स्विमर आहे. त्याने देशासाठी अनेक पदकं जिंकली.
जुही चावलाची मुलगी जान्हवी ही आयपीएलनंतर चर्चेत आली. मात्र, ती मनोरंजन विश्वापासून दूर आहे.
संजय दत्त यांची मुलगी तृषा दत्त ही फिजियोथेरपिस्ट आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा