हृदयाच्या आरोग्यासाठी 'या' पालेभाज्या आहेत उपयुक्त! 

By Aiman Jahangir Desai
Dec 10, 2024

Hindustan Times
Marathi

अलीकडच्या दिवसात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळेच आज आपण हेल्दी हार्टसाठी कोणती फळे खायची ते पाहूया. 

बीट हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. 

हिवाळ्यात मिळणार भोपळासुद्धा हार्टसाठी चांगला आहे. 

लिफी ग्रीन ही पालेभाजी खा. 

ब्रोकोलीसुद्धा हार्टसाठी चांगला आहे. 

रताळेसुद्धा उत्तम आहेत. 

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री