उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवतील ही फळं
By
Hiral Shriram Gawande
Apr 29, 2024
Hindustan Times
Marathi
दिवसेंदिवस सूर्य आग ओकत आहे
हे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते
या उन्हाळ्यात तुमची त्वचा तजेलदार राहण्यास मदत करतील ही फळं. पाहा
आंबा
पपई
टरबूज
स्ट्रॉबेरी
किवी
सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा