आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही पदार्थ हे तुमचे हॅपी हार्मोन्स वाढवण्यात मदत करतात.