हाडे मजबूत करण्यास मदत करतात हे पदार्थ!

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Sep 20, 2023

Hindustan Times
Marathi

अंजीरमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

pixa bay

रोज संत्र्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

pixa bay

बदाम हाडांसाठी चांगले असतात कारण त्यात कॅल्शियम आणि निरोगी फॅट्स असतात.

pixa bay

दही आणि दह्यातील चीजसह दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम जास्त असते आणि हाडे मजबूत होतात.

pixa bay

मोरिंगा कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

pixa bay

हळद हाडांना चालना देते

pixa bay

केळीमुळे हाडे मजबूत होतात.

pixa bay

टॉप-८ सायबर सेक्युरिटी कोर्स

Pexels