बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jan 02, 2024

Hindustan Times
Marathi

शरीर डिटॉक्स करणे आणि हेल्दी फूड निवडणे आवश्यक आहे. येथे काही पदार्थ आहेत जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात.

pixabay

मेथी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते आणि पाचन आरोग्य सुधारते.

pixabay

सोल्युबल फायबर समृद्ध ओट्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दिवसाची सुरुवात ओट्सने करा.

pixabay

लसूण ब्लड सर्कुलेशला चालना देऊन हृदयाला सपोर्ट करते. 

pixabay

नट्सचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल प्रोफाइल सुधारेल.

pixabay

अँटी इंफ्लामेटरी गुणासाठी ओळखली जाणारी हळद फायदेशीर आहे.

pixabay

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा