Enter text Here
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 23, 2025
Hindustan Times
Marathi
क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्रीचा संबंध खूप जुना आहे. ग्लॅमर आणि खेळ यांचे हे अतूट बंध नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपाने एकमेकांना जोडलेले आहे.
अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. तसेच, अनेक क्रिकेटपटूंनी अभिनयात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
येथे आपण सिनेमात काम केलेल्या क्रिकेटपटूंबाबत जाणून घेणार आहोत.
टीम इंडियाचा दिग्गज अनिल कुंबळे अनुपम खेर आणि मंदिरा बेदी अभिनीत 'मीराबाई नॉट आऊट' या चित्रपटात दिसला आहे.
युवराज सिंगचे वडील योगराज यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील एका चित्रपटात ११ वर्षांचा युवीही दिसला होता.
Enter text Here
दिग्गज खेळाडूंपैकी एक संदीप पाटील यांनी पूनम धिल्लनसोबत 'कभी अजनबी थे' या चित्रपटात काम केले होते.
विनोद कांबळीनेही मोठ्या पडद्यावर छाप आहे. संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत तो 'अनर्थ' चित्रपटात होता.
सलील अंकोलाने २००० मध्ये क्रिकेटचा त्याग करून कुरुक्षेत्र, पिता, चुरा लिया है तुमने या चित्रपटांमध्ये केले.
अजय जडेजा 'खेल' आणि 'पल पल दिल के साथ' या चित्रपटांमध्ये दिसला आहे. तो झलक दिखला जा या रिॲलिटी शोमध्ये होता.
माजी गोलंदाज एस. श्रीशांत हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसला आहे.
हरभजन सिंग 'भज्जी इन प्रॉब्लेम' या चित्रपटात हरभजन सिंग दिसला होता.
इरफान पठाण साऊथचा सुपरस्टार विक्रमसोबत कोब्रा या चित्रपटात दिसला आहे.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा