मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत 'हे' ड्रिंक!
By
Aiman Jahangir Desai
Dec 14, 2024
Hindustan Times
Marathi
आधुनिक जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या मेंदूच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज वाढली आहे.
काही खाण्यापिण्याचे पदार्थ असे आहेत जे शरीरालाच नव्हे तर मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचवतात.
अनेक लोक डाएट सोडा हेल्दी समजतात पण त्याचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मेंदू कमकुवत होण्यासाठी आणि त्याचे वय वाढवण्यास जास्त सोडा सेवन करणे कारणीभूत आहे.
अल्कोहोलचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी सर्व प्रकारे हानिकारक आहे.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा