खूप फायदेशीर आहेत हे डिटॉक्स ड्रिंक
By
Hiral Shriram Gawande
Jul 23, 2024
Hindustan Times
Marathi
लिंबू आणि ग्रीन टी शरीरातील अवयवांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने यकृताला चालना मिळते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
गरम पाण्यात ताजी हळद आणि आले घालून बनवलेल्या चहामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
काकडी आणि पुदिना मिसळलेले पाणी पचनसंस्थेत सुधारतात, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते
पाण्यात एक चमचा एलोवेरा ज्यूस आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीरातील प्रदूषकांमुळे होणारी जळजळ कमी होते.
बीटरूट आणि गाजरचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
चिया सीड्स रात्रभर भिजवा. सकाळी लिंबाच्या रसासोबत प्या. हे शरीरातील कचरा बाहेर टाकण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत करणारी ६ फळे
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा