पराठ्यांसोबत कमाल लागतात 'या' चटण्या! लिहून घ्या रेसिपी 

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Jan 09, 2025

Hindustan Times
Marathi

पराठ्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या ७ प्रकारच्या चटपटीत चटणीच्या रेसिपी नोट करा.

Pinterest

कोथिंबिरीची चटणी: धणे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व मिक्स करून वाटून, स्वादिष्ट कोथिंबीरीची चटणी बनवली जाते.

Pinterest

लसूण कोथिंबीर चटणी: हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, लिंबाचा रस, जिरे, कोथिंबीर, मीठ बारीक करून घ्या आणि चटणी तयार करा.

Pinterest

राजस्थानी लसूण चटणी: सुकी मिरची, लसूण, मीठ, जिरे आणि तेल घालून बनवलेली अतिशय चवदार होते. ती लवकर खराब होत नाही.

Pinterest

टोमॅटो-लसणाची चटणी: ही चटणी लसूण, टोमॅटो, मोहरी, सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून वाटून बनवतात.

Pinterest

कैरी चटणी: कैरी, हिरवी किंवा सुकी मिरची, मिरी, लसूण, चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या आणि चटणी तयार आहे.

Pinterest

मिरचीची चटणी : ही चटणी सुकी मिरची, आले, लसूण आणि लिंबाचा रस पिळून तयार केली जाते.

Pinterest

पुदिना चटणी: पुदिन्याची पाने, जिरे, कांदे आणि दही घालून ही चटणी तयार केली जाते. ही चटणी पराठ्यासोबत चांगलं कॉम्बिनेशन आहे.

Pinterest

Enter text Here