लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!

By Harshada Bhirvandekar
Jan 24, 2025

Hindustan Times
Marathi

अभिनेता नील नितीन मुकेश याची पत्नी रुक्मिणी सहाय हिल चर्चेत राहणे अजिबात आवडत नाही.

अभिनेता शर्मन जोशी नेहमी चर्चेत असतो, मात्र त्याची पत्नी प्रेरणा चोप्रा नेहमी कॅमेरापासून दूर राहते.

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त देखील मीडियापासून दूर असते. तिचा स्वतःचा व्यवसाय आहे.

जॅकी श्रॉफचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. पण, त्याची पत्नी आयेशा कॅमेरापासून दूर राहते. 

बॉबी देओल त्याच्या अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो, मात्र त्याची पत्नी तान्या कधीच चर्चेत नसते.

आफताब शिवदासानी यांची पत्नी नीन दुसांज देखील मीडियापासून दूर असते.

इमरान हाश्मी नेहमी त्याचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवतो. त्याची पत्नी परवीन शहानी देखील कॅमेरापासून दूर राहते.

अभिनेता सनी देओल याची पत्नी पूजा हिलाही कॅमेरासमोर येणे आवडत नाही.

पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला हिलाही लाईमलाईट पासून दूर राहणे आवडते.

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay