बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना अयोध्येहून आमंत्रणच नाही!

By Harshada Bhirvandekar
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा मोठा सोहळा होणार आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या भव्य सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं आहे.

मात्र, असेही काही कलाकार आहेत जे अतिशय नावाजलेले असताना देखील त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण नाही.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावाचा देखील या यादीत समावेश नाही.

दिग्दर्शक करण जोहर याला निमंत्रित केलं जाईल असं वाटत असताना त्याला देखील पत्रिका आलेली नाही.

बॉलिवूड किंग शाहरुख खान याला अयोध्यातून आमंत्रण मिळालेलं नाही.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना देखील निमंत्रण नसल्याने या सोहळ्याला जाता येणार नाहीये.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल या जोडीला देखील अयोध्येहून निमंत्रण मिळालेलं नाही. 

‘भाईजान’ सलमान खान याला देखील राम मंदिराच्या या सोहळ्यात बोलवण्यात आलेलं नाही.

डान्स करण्याचे आरोग्य फायदे

Pexels