लिव्हर खराब झाल्यास दिसतात 'ही' लक्षणे! 

By Aiman Jahangir Desai
Dec 04, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव गरजेचा असतो. 

या अवयवांमध्ये लिव्हर म्हणजेच यकृताचाही समावेश होतो.

लिव्हर खराब झाल्यास शारिरीक प्रक्रियाच बिघडते. 

लिव्हर खराब झाल्यास शरीर विविध संकेत देतो.

पोटात सूज येऊ शकते

सतत मळमळ आणि उलट्या येणे

त्वचेवर तीव्र खाज सुटणे

झोप न लागणे. 

पायावर प्रचंड सूज येणे 

प्रिया सरोज कोण आहे?