‘हे’ आहेत धणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे!
By
Harshada Bhirvandekar
Nov 03, 2024
Hindustan Times
Marathi
अँटिऑक्सिडंट्स समृद्ध धणे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
pixa bay
पचनाच्या समस्या दूर होतात.
pixa bay
आतड्यांसंबंधी आजारांनी त्रस्त लोकांना आराम देते.
Pexels
तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. मेंदूला सूज येण्यासारख्या समस्या दूर करते.
Pexels
चरबी आणि साखर नियंत्रित करते.
Pexels
रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
Pexels
गाबाची पीच कशी असेल?
AFP
पुढील स्टोरी क्लिक करा