कांदा खाण्याचे फायदे ऐकलेत का?

freepik

By Harshada Bhirvandekar
Jan 01, 2025

Hindustan Times
Marathi

कांदा नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते, बीपी नियंत्रित होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

freepik

प्रीबायोटिक्स युक्त कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

freepik

कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.

freepik

कांदा मधात मिसळून खाल्ल्याने हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

freepik

कांद्याचा रस मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतो. त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून रोखण्यास मदत होते.

freepik

कांद्याचा रस केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि कोंडा कमी करण्यास मदत करतो. कांद्याचा रस केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुतल्यास फायदा होतो.

freepik

कांद्यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.

freepik

कांद्यामध्ये असलेले सल्फर संयुगे शरीरातील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.

freepik

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!