काबुली चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे!
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Nov 16, 2024
Hindustan Times
Marathi
चण्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. रोज थोड्या प्रमाणात चणे खाणे चांगले.
pixa bay
ॲनिमियाची समस्या दूर करते.
pixa bay
प्रतिकारशक्ती वाढवते.
pixa bay
रजोनिवृत्ती दरम्यान महिलांमध्ये मूड स्विंग सुधारते.
pixa bay
रक्तदाब नियंत्रित ठेवतो.
pixa bay
यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने मधुमेहासाठी चांगले आहे.
pixa bay
हार्मोनल असंतुलन प्रतिबंधित करते.
pixa bay
स्तनाचा कर्करोग प्रतिबंधित करते.
ऑस्टिओपोरोसिसशी लढा देते.
लाखात एक! प्राजक्ता माळीचा घायाळ लूक
पुढील स्टोरी क्लिक करा