पुदिन्यात असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला तणावापासून दूर ठेवतात.
pixa bay
पुदिन्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि मँगनीज सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
pixa bay
हिवाळ्यात पुदिना खाल्ल्याने खोकला, सर्दी यांसारख्या समस्या दूर होतात.
Pixabay
पुदिना खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस, वेदना, छातीत जळजळ यासारख्या समस्या कमी होतात.
pixa bay
पुदिन्याचा सुगंध घेतल्यास श्वसनाच्या
आजारात आराम मिळतो.
pixa bay
पुदिना तोंडातील बॅक्टेरियांना नष्ट करते आणि श्वासाची दुर्गंधी दूर करते.
pixa bay
पुदिन्यामधील सॅलिसिलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन ए मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.