लग्नानंतर 'या' अभिनेत्रींनी बॉलिवूडला म्हटलं अलविदा!
By
Harshada Bhirvandekar
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर अभिनय विश्वाला रामराम केला.
'मैने प्यार किया' या चित्रपटानंतर भाग्यश्रीने लग्न केलं. यानंतर तिने चित्रपट विश्वापासून अंतर बाळगलं.
अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर अभिनय सोडून ट्विंकल खन्ना हिने लेखनाला सुरुवात केली.
माजी मिस इंडिया, अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने महेश बाबूशी लग्नानंतर करीअरमधून ब्रेक घेतला.
लग्नानंतर आयेशा टाकिया हिने मनोरंजन विश्व सोडून व्यवसायात एंट्री केली.
राहुल शर्मासोबत लग्नानंतर 'गजनी'ची अभिनेत्री असिन हिने मनोरंजन विश्व सोडले.
गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चित्रपटात काम केले नाही.
'स्वदेस'च्या यशानंतर अभिनेत्री गायत्री हिने लग्न केले आणि ती मनोरंजन विश्वातून गायब झाली.
भोजपुरी अभिनेत्रीच्या रेड रिवीलिंग ड्रेसमध्ये मादक अदा
पुढील स्टोरी क्लिक करा