बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री भारतीय नाहीत!
By
Harshada Bhirvandekar
Jan 01, 2025
Hindustan Times
Marathi
आलिया भट्टची आई सोनी राजदान या इंग्लंडच्या नागरिक असल्याने आलियाकडे देखील या देशाचं नागरिकत्व आहे.
सनी लिओनीकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे.
दीपिका पदुकोण ही डेन्मार्कमध्ये जन्मली असून, तिथली नागरिक आहे.
आपल्या सौंदर्याने सगळ्यांची मने जिंकणारी कतरिना कैफ ब्रिटिश नागरिक आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकन नागरिक आहे.
अभिनेत्री अॅमी जॅक्सन ही ब्रिटिश नागरिक आहे.
'रॉकस्टार' अभिनेत्री नर्गिस फाकरी ही अमेरिकन नागरिक आहे.
अभिनेत्री एवलीन शर्मा ही जर्मन नागरिक आहे.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा