बॉलिवूडचे 'हे' कलाकार अजूनही आहेत सिंगल!

By Harshada Bhirvandekar
Jan 18, 2025

Hindustan Times
Marathi

'हंगामा' फेम अभिनेता अक्षय खन्ना देखील अजूनही अविवाहित आहे. 

अभिनेता राहुल बोस देखील सिंगल आहे. 'मी आनंदी सिंगल लाईफ जगत आहे,  तर लग्न कशाला करू?' असा प्रश्न तो नेहमी विचारतो.

अभिनेत्री दिव्या दत्ता हिनेदेखील लग्न केलेले नाही. अद्याप मला योग्य जोडीदार मिळालेला नसल्याचं ती नेहमी म्हणते. 

अभिनेत्री तब्बू वयाच्या ५२ व्या वर्षी एकटीच आहे. तब्बूने आजवर लग्न का केले नाही, याचे कारण कुणाला ठाऊक नाही.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने वयाची पन्नाशी गाठली असली, तरी अद्याप लग्न केलेले नाही.

उदय चोप्राने 'मोहब्बते' या चित्रपटात काम केले होते. मात्र, त्याचे चित्रपट करिअर फारसे खास चालले नाही. तो देखील अजूनही अविवाहित आहे. 

अभय देओल याने मोजक्याच पण चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो चित्रपटांपासून दूर असून सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे. 

 अभिनेता दिनो मोरिया हा देखील  सिंगल आहे. वयाच्या ४९व्या वर्षी आपण अजून लग्नाचा विचार केलेला नाही, असे म्हणतो.

अभिनेत्री सुष्मिता सेन ही टॉपची अभिनेत्री असून तिनेही लग्न केलेले नाही. मात्र, तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. 

माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी