‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत  अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!

Pexels

By Harshada Bhirvandekar
Nov 04, 2024

Hindustan Times
Marathi

पनीर पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. १०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे २४ ग्रॅम प्रोटीन असते.

pixa bay

प्रथिनांसाठी सोयाबीन हे आणखी एक चांगला स्त्रोत आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅम प्रथिने असतात.

Pexels

जे प्रथिनयुक्त पदार्थांना प्राधान्य देतात ते राजमा खाऊ शकतात. १०० ग्रॅम राजमामध्ये २४ ग्रॅम प्रोटीन असते.

pixa bay

एक कप क्विनोआमध्ये ९ ग्रॅम प्रथिने  णि अमीनो ऍसिड असतात.

pixa bay

फरसबी ही प्रथिनयुक्त पदार्थांपैकी एक आहे. १०० ग्रॅम फरसबीमध्ये १२ ग्रॅम प्रथिने असतात.

pixa bay

१०० ग्रॅम मटारमध्ये सुमारे ६ ग्रॅम प्रथिने असतात. त्यात फायबर, फोलेट आणि मँगनीजसह महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे देखील असतात.

Pexels

काबुली चण्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. १०० ग्रॅम चण्यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने असतात.

pixa bay

तेल न वापरता बनवा टेस्टी पनीर भुर्जी!