इंग्रजीतले 'हे' ६ शब्द बनवतील तुम्हाला प्रोफेशनल!
By
Harshada Bhirvandekar
Jan 20, 2025
Hindustan Times
Marathi
नोकरी असो वा वैयक्तिक आयुष्य प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात प्रोफेशनल राहणं गरजेच आहे.
कॉर्पोरेट जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला 'हे' ६ इंग्रजी शब्द माहीत असेलच हवेत.
इंग्रजी भाषेतील ६ शब्द नेमके कुठे वापरायचे हे तुम्हाला कळले तर तुम्ही एकदम प्रोफेशनल वाटाल!
Constantly : या शब्दाचा अर्थ आहे सातत्य. या शब्दाचा वापर तुम्ही आपल्या संभाषणात करू शकता.
Suddenly : या शब्दाचा अर्थ आहे अचानक. एखादी घटना वेळेआधीच घडली किंवा अचानक घडली तर या शब्दाचा वापर करावा.
Specially : या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या खास कारणासाठी. जसं की, मी स्पेशली तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे.
Originally : या शब्दाचा अर्थ आहे मुळत:. जसं, ही जागा ओरिजनली आमच्या कुटुंबाची होती.
As Per Rule : एखाद्या प्रोफेशनमध्ये असताना समोरच्या व्यक्तीला नियम समजावून सांगताना हा शब्द वापरू शकता.
Make Sure : या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची खात्री करून घेणे.
All Photos : Pixabay
मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, या वास्तू टिप्स कामी येतील
पुढील स्टोरी क्लिक करा