रक्तातील साखर वाढली की त्याला मधुमेह झाला असे म्हटले जाते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.