आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने दिल्ली कॅपिटल्सने गमावले आहेत. आतापर्यंत ११८ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.

iplt20.com

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने दिल्ली कॅपिटल्सने गमावले आहेत. आतापर्यंत ११८ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.

By Rohit Bibhishan Jetnavare
March 31 2023

Hindustan Times
Marathi

दुसऱ्या क्रमांकावर पंजाब आहे. त्यांनी ११६ सामने गमावले आहेत.

iplt20.com

यानंतर आरसीबीचा ११३ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.  

iplt20.com

सोबतच केकेआर संघाचा १०६ आयपीएल सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

iplt20.com

तर मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९८ सामने गमावले आहेत.

iplt20.com

राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९३ सामने गमावले आहेत.

iplt20.com

धोनीच्या सीएसकेच्या ८६ आयपीएल सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

iplt20.com

हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ७४ सामने गमावले आहेत.

iplt20.com