कोट्यवधी रुपये कमावणारे हे आहेत बड्या कंपनीचे सीईओ

कोट्यवधी रुपये कमावणारे हे आहेत बड्या कंपनीचे सीईओ

By Kulkarni Rutuja Sudeep
April 01 2023

Hindustan Times
Marathi

हिंदुस्तान युनिलिव्हरचे CEO संजीव मेहता यांचा पगार वर्षाला २२.५० कोटी रु. आहे.

इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांची ग्लोबल आयटी इंडस्ट्रीमध्ये मोठी ओळख आहे.

२०२२ मध्ये सलील पारेख यांचा पगार ७९.७५ कोटी रुपये होता. 

एचसीएलचे सीईओ विजयकुमार देखील कोट्यवधींचा पगार घेतात.

२०२२ मध्ये सी. विजयकुमार यांचे निव्वळ वेतन अंदाजे १३१.०८ कोटी रुपये होते.

२०२२ मध्ये पगारवाढीनंतर गुरुनानी यांचा पगार ६३.४० कोटी रुपये होता.

टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना २०२२ मध्ये वेतन म्हणून २५.७५ कोटी रुपये मिळाले.

लार्सन अँड टूब्रोचे सीईओ एस एन सुब्रमण्यम यांना वार्षिक ६१.२५ कोटी रुपये पगार मिळाला.