किती होती जुई गडकरीची पहिली कमाई?

Photo: @juigadkariofficial/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

Photo: @juigadkariofficial/IG

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई गडकरी हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं.

Photo: @juigadkariofficial/IG

मालिका विश्वात सक्रिय असणारी जुई गडकरी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

Photo: @juigadkariofficial/IG

नुकतंच जुई गडकरी हिने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ‘आस्क मी’ सेशन घेतलं.

Photo: @juigadkariofficial/IG

या प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये जुई गडकरी हिने चाहत्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

Photo: @juigadkariofficial/IG

यावेळी एका चाहत्याने जुई गडकरी हिला तिच्या पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारला.

Photo: @juigadkariofficial/IG

तर, जुईने देखील बिनधास्तपणे चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं.

Photo: @juigadkariofficial/IG

जुई गडकरीची पहिली कमाई ८०० रुपये इतकी होती, जी तिला इयत्ता दुसरीमध्ये असताना मिळाली होती.

Photo: @juigadkariofficial/IG

दुसरीत असताना जुई गडकरी एका शोमध्ये गायली होती. यासाठी तिला ५०० मानधन आणि ३०० रुपये बक्षीस मिळालं होतं.

Photo: @juigadkariofficial/IG

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा