जुई गडकरीचा पारंपरिक 'मॉर्डन' अवतार! 

juigadkariofficial/IG

By Harshada Bhirvandekar
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

'ठरलं तर मग' या मालिकेतील सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रचंड चर्चेत आहे.

juigadkariofficial/IG

'पुढचं पाऊल' या मालिकेतून 'कल्याणी' बनून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

juigadkariofficial/IG

आता 'ठरलं तर मग'मध्ये 'सायली' बनून ती प्रेक्षकांच्या मनात पुन्हा जागा मिळवण्यात यशस्वी ठरली.

juigadkariofficial/IG

आपल्या निरागस सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सायलीने सगळ्यांना भुरळ घातली आहे.

juigadkariofficial/IG

नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला.

juigadkariofficial/IG

यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या हटके पारंपारिक मॉर्डन अवतारांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

juigadkariofficial/IG

यावेळी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी पारंपारिक खणाच्या डिझाईनचा मॉडर्न आऊटफिट घालून दिसली.

juigadkariofficial/IG

सायलीच्या या जांभळ्या रंगाच्या पारंपारिक मॉर्डन आउटफीटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

juigadkariofficial/IG

अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ केले आहे. 

juigadkariofficial/IG

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram