अभिनेत्री जुई गडकरी किती शिकलीये?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

Photo: Instagram

अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. ती सध्या अनेक मुलाखती देत आहे.

Photo: Instagram

नुकत्याच एका मुलाखतीत जुई गडकरी हिने आपण कितवी शिकलोय याचा खुलासा केला.

Photo: Instagram

महाराष्ट्रातील अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जुई गडकरी ११वी मध्ये नापास झाली होती.

Photo: Instagram

जुई गडकरी हिला व्हेटर्नरी सर्जन व्हायचे होते. मात्र, कमी गुण मिळाल्यामुळे तिला प्रवेश मिळाला नाही.

Photo: Instagram

जुई गडकरी हिला अभ्यासात फारसा रस नव्हता. मात्र, गाण्याची तिला विशेष आवड होती.

Photo: Instagram

गाण्याच्या नादात जुईचे अभ्यासात दुर्लक्ष झाले आणि ती ११वीमध्ये नापास झाली. 

Photo: Instagram

१२वीची परीक्षा बाहेरून देऊन तिने कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पदवीच्या शेवटच्या वर्षात ती विद्यापीठातून पहिली आली.

Photo: Instagram

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिने पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली आणि पुढे एमबीए देखील केले.

Photo: Instagram

महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?