जुई गडकरीने केलाय ‘या’ गंभीर आजाराचा सामना!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 23, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी ‘सायली’ म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी.

Photo: Instagram

आपल्या दमदार अभिनयाने आणि निरागस स्वभावाने जुईने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत.

Photo: Instagram

अभिनय विश्वात सक्रिय असणारी जुई एका गंभीर आजाराशी देखील लढली आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री जुई गडकरी हिला रेम्युटाइड आर्थरायटीस हा आजार झाला होता.

Photo: Instagram

या आजारात रुग्णाची रोगप्रतिकारक शक्तीच त्याच्या पेशींवर अटॅक करते.

Photo: Instagram

त्यामुळे सांधे जाम होतात आणि हळूहळू शरीरातील एकेका अवयवावर त्याचा परिणाम होतो.

Photo: Instagram

या आजारामुळे जुई गडकरी हिच्या गर्भाशयावर देखील परिणाम झाल्याचे तिने म्हटले होते.

Photo: Instagram

या आजारामुळे तिला तिची दैनंदिन कामे देखील करता येत नव्हती.

Photo: Instagram

या आजारामुळेच जुई गडकरी हिला गाजलेली मालिका देखील अर्ध्यात सोडावी लागली होती.

Photo: Instagram

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!