कुंभमेळ्यात एक मुलगी तिच्या सुंदर डोळ्यांमुळे सोशल मिडियावर व्हायलर झाली आहे.
मिस्ट्री गर्ल असलेल्या या तरुणीला नेटकऱ्यांनी मोनालीसा म्हटलं असून ती कुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा आणि फुलांची विक्री करत आहे. तिच्या मेहनती स्वभावाचं प्रत्येक जण कौतुक करत आहे.
मोनालीसा ही इतर मुलींसोबत रुद्राक्ष माळा विकित आहे. तिला पाहून प्रत्येक जण तिच्या सुंदर डोळ्याचं कौतुक करत आहे.
मोनालीसा ही गेल्या काही वर्षांपासून तिच्या बहिणींसोबत माळा विकण्याचं काम करते. ती तिच्या बहिणींसोबत मंदीराबाहेर माळा विक्री करते.
मोनालीसा ही मंदिरा सोबत इतर जागांवर देखील माळा विक्री करते.
सुंदर डोळे आणि आकर्षक चेहरा तसेच मोनालीसाची स्माईल पाहून प्रत्येक जणाला तिचं सौन्दर्य घायाळ करत आहे.
कुंभमेळ्यात तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी रांगा लागत आहे. मोनालीसा ही पहिल्यांदा कुंभमेळ्यात आली आहे.
नेटकऱ्यांनी तर तिच्या सौदर्याचं कौतुक केलं असून ती एखाद्या हिरोईन पेक्षा कमी नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.