'टेम्पटेशन आयलँड इंडिया' फेम उर्वी शेट्टीच्या मादक अदा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 06, 2024

Hindustan Times
Marathi

मॉडलिंगच्या जगतात खळबळ माजवणाऱ्या उर्वी शेट्टीच्या प्रत्येक अदांवर चाहते फिदा आहेत. 

उर्वी शेट्टी एक मॉडल असून तिने नुकतीच 'टेम्पटेशन आयलँड इंडिया' 

उर्वी शेट्टी आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. 

उर्वी शेट्टीचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये ती बोल्डनेसची सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये उर्वी शेट्टीने किलर पोज देत चाहत्यांची धडधड वाढवली आहे. 

या फोटोत उर्वी शेट्टी बाथरोबमध्ये दिसत असून मोकळ्या सोडलेल्या केसांनी तिचे सौंदर्य आणखी वाढले आहे.

बोल्डनेस क्वीन उर्वी शेट्टीच्या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांना मुश्किल झाले आहे. 

उर्वी शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नियमितपणे आपले फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

या फोटोत उर्वी शेट्टीने बिकिनीत आपली परफेक्ट फिगर दाखवली आहे.

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!