वयाच्या १६व्या वर्षी आई बनलेली ही बोल्ड अभिनेत्री कोण?

By Shrikant Ashok Londhe
Jan 26, 2025

Hindustan Times
Marathi

उर्वशी ढोलकिया इंडियन टेलीव्हिजन इंडस्ट्रीजमधील प्रसिद्ध खलनायिकांपैकी एक आहे. 

उर्वशीचे केवळ १५ व्या वर्षी लग्न झाले व दुसऱ्याच वर्षी ती जुळ्या मुलांची आई बनली. 

मात्र तिचे लग्न फार काळ टिकले नाही व दीड वर्षातच तिचा घटस्फोट झाला.

कमी वयात घटस्फोट व दोन मुलांचे संगोपन करतान तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

कठीण काळात तिने अनेक बी-ग्रेड चित्रपटात काम केले, त्यामद्ये 'चुंबन: द किस' आणि 'स्वप्नम' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'कोमोलिका'च्या भूमिकेने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिचा अभिनय व स्टाइल स्टेटमेंटने तिला लोकप्रियता मिळाली.

तिची जुळी मुले आता मोठी झाली आहेत, व त्यांची इच्छा आहे की, ४६ वर्षीय उर्वशीने पुन्हा लग्न करून संसार थाटावा.

उर्वशीने वयाच्या ६ व्या वर्षी एका साबणाच्या जाहिरातीत काम करून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS