‘होणार सून मी...’ नव्हे ‘ही’ होती तेजश्री प्रधानची पहिली मालिका!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Photo: Instagram

या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान ‘मुक्ता कोळी’ ही भूमिका साकारत असून, तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

Photo: Instagram

या आधी देखील तेजश्री प्रधान हिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Photo: Instagram

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून तेजश्री प्रधान हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Photo: Instagram

या मालिकेला मिळालेल्या यशामुळे अनेकांना वाटते की, ही तेजश्री प्रधान हिची पहिली मालिका आहे.

Photo: Instagram

मात्र, ‘होणार सून मी ह्या घरची’ ही तेजश्री प्रधान हिची पहिली मालिका नव्हती.

Photo: Instagram

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या आधी तेजश्री प्रधान ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेत झळकली होती.

Photo: Instagram

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेत तेजश्री प्रधान हिने छोटीशी भूमिका साकारली होती.

Photo: Instagram

मात्र, तेजश्रीला ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

Photo: Instagram

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash