ब्रेकअप? छे! एकमेकांच्या प्रेमात बुडाले करण-तेजस्वी!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टीव्हीवरील सर्वात गोड आणि लाडकी जोडी आहे.

दोघांचीही जोडी खूप कमाल आहे आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही.

चाहत्यांनाही करण आणि तेजस्वी यांची जोडी खूप आवडते. त्यांच्या फोटोंवर भरपूर लाईक्स येतात.

चाहते या जोडीवर इतकं प्रेम करतात की, त्यांनी या जोडीला 'तेजरण' असे नाव दिले आहे.

कॅज्युअल आऊटिंग असो किंवा रोमँटिक व्हेकेशन असो, करण-तेजस्वीचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.

आता ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानतेजस्वी आणि करण यांनी व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले आहेत.

करण आणि तेजस्वी दोघेही अनेक सण-समारंभ एकत्र साजरे करतात.

चाहते आता दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. दोघे कधी लग्न करणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

स्वयंपाकासाठी वापरू नका हे तेल

pixabay