'महाराष्ट्राच्या क्रश'चा मनमोहक अंदाज!

By Harshada Bhirvandekar
Dec 24, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.

सध्या तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावर सक्रिय असणारी तेजश्री प्रधान सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

नुकतेच तेजश्री प्रधान हिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजश्री प्रधान कमालीची सुंदर दिसत आहे.

तेजश्री प्रधान हिने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

मोकळे केस, सुंदर हास्य असं रूप तेजश्रीच्या सौंदर्यात भर घालत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?

HT Tech