तेजश्री प्रधानचे फोनबुथवर फोटोशूट!
By
Aarti Vilas Borade
Aug 24, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायम चर्चेत असते
सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसत आहे
तेजश्रीची मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर आहे
तेजश्री ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
नुकताच तेजश्रीने नवे फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये तिने लाल फोनबुथ जवळ फोटोशूट केले आहे
तेजश्रीने शर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केल्याचे दिसत आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा