शॉर्ट वनपिसमध्ये तेजश्री प्रधानचा हॉट लूक!
By
Aarti Vilas Borade
Mar 07, 2024
Hindustan Times
Marathi
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते
तिने काही मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे
सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे
तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे
तेजश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
नुकताच तिने केलेले फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
या फोटोंमध्ये तेजश्रीने चॉकलेटी रंगाचा शॉर्ट वनपिस परिधान केला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा