'काय करायचं या मुलीचं, किती गोड आहे'    तेजश्री प्रधानच्या फोटोवर चाहते फिदा 

By Aarti Vilas Borade
Jun 05, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते

तेजश्रीची सध्या 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका विशेष चर्चेत आहे

मालिकेतील मुक्ता या तिच्या पात्राने सर्वांची मने जिंकली आहेत

सध्या तेजश्रीचे फोटो चर्चेत आहेत

तेजश्रीने एकदम सिंपल ड्रेस घालून फोटोशूट केले आहे

या लूकमध्ये तेजश्री अतिशय सुंदर दिसत आहे

तेजश्रीच्या या फोटोवर एका यूजरने 'काय करायचं या मुलीचं, किती गोड आहे' असे म्हटले आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान