तेजश्री प्रधानचा बोल्ड लूक!
By
Aarti Vilas Borade
Aug 03, 2024
Hindustan Times
Marathi
महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून अभिनेत्री तेजश्री प्रधान ओळखली जाते
तेजश्रीची प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते
सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसत आहे
तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
नुकतात तेजश्रीने काळ्या रंगाच्या वनपिसमध्ये फोटोशूट केले
या वनपिसवर तेजश्रीने केस मोळके सोडले आहेत
तेजश्रीचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा