आयपीएलमधील सर्वात मोठा विजय

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सवर १०६ धावांनी विजय

कोलकाता नाईट रायडर्सचा लखनौ सुपर जायंट्सवर ९८ धावांनी विजय

चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला.

सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर ६७ धावांनी विजय

चेन्नई सुपरकिंग्जने गुजरात टायटन्सवर ६३ धावांनी विजय मिळवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६० धावांनी पराभव केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी विजय मिळवला.

हे आहेत काळी मिरीचे औषधी फायदे

pixabay