चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 18, 2025
Hindustan Times
Marathi
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी ही टीम निवडली.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल तर शुभमन गिल उपकर्णधार असेल.
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळणार हे निश्चित आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यर याचीही निवड करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात केएल राहुल याचीही निवड झाली आहे.
ऑलराऊंडर हार्दिक पंड्यालाही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात जागा मिळाली आहे.
रवींद्र जडेजा याचीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.
दुखापत झालेली असतानाही जसप्रीत बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मिळाली आहे.
मोहम्मद शमी हादेखील चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.
विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतची निवड झाली आहे.
बॅकअप ओपनर म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात यशस्वी जैस्वालची निवड झाली आहे.
अर्शदीप सिंंग हा देखील चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.
फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
लाडू खा आणि वजन कमी करा!
Pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा