टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही आजही अनेकांची आवडती सिरियल आहे. या सिरियल मधलं प्रसिद्ध पात्र बबीताजी यांना सर्वाधिक फॅन फॉलोअर आहे.
बबीताजीचा रोल अभिनेत्री मूनमून दत्ता यांनी केला असून या सिरियलमुळे मूनमून या घराघरात पोहोचल्या आहेत. मूनमून यांना आजही बबीताजी याचं नावानं ओळखलं जातं.
मूनमून यांच्या अॅक्टिंगशिवाय चाहते त्यांच्या स्टाईलचे देखील दिवाने आहेत. सिरियलमध्ये मूनमून या अगदी सध्या दिसत असून खऱ्या आयुष्यात त्या खूप ग्लॅमरस आहेत.
सोशल मिडियावर मूनमून यांचे हॉट फोटो व्हायरल होत असतात. आता पुन्हा त्याचे बॉसी लुकमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
मूनमून यांनी ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून तिने आकर्षक स्टाईल देखील केली आहे. या लुकमध्ये मूनमून हॉट दिसत आहे.
ग्लॉसी लुक मेकअप व बोल्ड रेड लिप्स आणि वेवी हेवीअर्स लुकमुळे मूनमून अधिकच हॉट दिसत आहे.
मूनमून कॅज्यूअल फॅशन लूक्स सोबतच लेडी बॉस लूक्सचे देखील वाईब्स देत असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे.
ब्लॅक ब्लेझर व शॉर्ट्समधला मूनमूनचा लुक देखील एकदम बोल्ड आणि ब्यूटीफूल दिसते.