तामिळ अभिनेत्रीचे साडीत भिजताना फोटो पाहून पावसातही फुटेल घाम 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 24, 2024

Hindustan Times
Marathi

धर्शा गुप्ता दक्षिणेतील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

धर्शा सोशल मीडियावर नियमितपणे आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

या फोटोमध्ये धर्शा साडी परिधान करत किलर पोज देताना दिसत आहे. 

धर्शा गुप्ता आपल्या इंस्टग्राम हँडलवरून खूपच बोल्ड फोटो शेयर करत असते. 

धर्शा गुप्ता डीपनेक ब्लाउज परिधान करत चाहत्यांनी धडधड वाढवताना दिसत आहे. 

अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी लोकांचे लक्ष वेधले असून नेटीझन्स तिच्या फिगरने घायाळ झाले आहेत.

धर्शा गुप्ता या वायरल फोटोत साडी परिधान केल्याचे दिसत आहे.

धर्शा गुप्ता या फोटोत पावसात भिजताना खूपच हॉट दिसत आहे.

या फोटोत अभिनेत्री आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

गुरु प्रदोष व्रत महत्त्वाचे! आयुष्यात करते ‘हे’ बदल