तामिळ अभिनेत्रीने आपल्या हॉट अदांनी पाण्यात लावली आग  

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

धर्शा गुप्ता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.

आपले बोल्ड फोटो शेअर करून अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते. 

धर्शाचा नवीन लुक सोशल मीडियावर येताच खळबळ माजवत असतो.

धर्शा आपल्या किलर लुकमध्ये फोटोशूट करत असते. 

आपल्या इंस्टग्राम हँडलवरून खूपच बोल्ड फोटो धर्शा शेअर करत असते.

धर्शा गुप्ता स्विमिंग पुलमध्ये बोल्ड पोज दिताना दिसत आहे. 

आपला दंडावरील टॅटू फ्लॉन्ट करताना धर्शा दिसत आहे. 

या फोटोत भिडलेल्या अवतारात धर्शा गुप्ता खूपच हॉट दिसत आहे.

धर्शाने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!